राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा शरद पवार यांनी घेतला खरपूस समाचार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  उस्मानाबाद, दि. ६ मार्च : राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा आज शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला. पद आणि अधिकार याचे तारतम्य नसल्याने च अशी विधाने होतात अश्या शब्दात टीका करत पवार यांनी कोशयारी यांच्यावर नाव न घेता टीका केली असे वक्तव्य … Continue reading राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी शिवाजी महाराज व सावत्री बाई फुले यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा शरद पवार यांनी घेतला खरपूस समाचार