“मेट्रोच्या अर्धवट कामाच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणा” शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे डेस्क, 5 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (6 मार्च) पुण्यातील मेट्रो प्रकल्पासह  इतर प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आहे. या दौऱ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सणसणीत टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले, माझं म्हणणं इतकंच आही की, या संकटात कुणी काय केलं काय नाही याचा विचार … Continue reading “मेट्रोच्या अर्धवट कामाच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणा” शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला