नवाब मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्याचा शरद पवारांचा मोठा निर्णय; नवाब मलिकांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठाम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २३ फेब्रुवारी : अंडरवर्ल्डशी संबंध ठेवणे, त्याच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.  ईडीच्या अटकेनंतर नवाब मलिक यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार … Continue reading नवाब मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्याचा शरद पवारांचा मोठा निर्णय; नवाब मलिकांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठाम