शिवसेनेचे अखेर ठरल !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 9 ऑक्टोबर :-  अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळावं, यासाठी दोन्ही गटांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या दाव्याप्रतिदाव्यांची पडताळणी करून, या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना हे नाव, तसंच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही गोठवण्याचा अंतरिम निकाल निवडणूक आयोगाने शनिवारी दिला. या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरता … Continue reading शिवसेनेचे अखेर ठरल !