शिवसेना हे नाव वापरता येईल पण ……!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ९ ऑक्टोंबर :  एकीकडे शिवसेना हे नाव वापरता येणार नाही ही चर्चा असताना उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना हे नाव वापरू शकतात मात्र त्यापुढे काहीतरी सुटसुटीत नाव जोडावे लागेल . केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला होईल, … Continue reading शिवसेना हे नाव वापरता येईल पण ……!