धक्कादायक! सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा जागीच मृत्यू…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सिंधुदुर्ग, दि. १६ जानेवारी : वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी-बागायतवाडी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास घडली आहे. वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९), अशी त्या दोघांची नावे आहेत. सुदैवाने वसंत यांची पत्नी मासे विकण्यासाठी बाहेर असल्यामुळे त्या … Continue reading धक्कादायक! सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा जागीच मृत्यू…