धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा , दि. ४ फेब्रुवारी : जिल्ह्यातील आष्टी (शहीद) येथील नवीन वस्ती परिसरात आज सकाळच्या सुमारास पोत्यात बांधून असलेला मृतदेह गावातील नागरिकांना आढळून आल्याने आष्टी शहरात खळबळ उडाली आहे. पोत्याचा काही भाग फाटला असल्याने हा मृतदेह नागरिकांना दिसून आला.  मृतदेह बांधकाम मजुराचा असून त्याची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या … Continue reading धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!