धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार! पतीविरोधात गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  डोंबिवली, दि. ९ फेब्रुवारी :   ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एका तरुणाने आपल्या पत्नीवर चाकुने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. या प्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात … Continue reading धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार! पतीविरोधात गुन्हा दाखल