धक्कादायक! प्रेमविवाह करणाऱ्या तरुणावर दोघांचा चाकूने प्राणघातक हल्ला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सांगली, दि. ४ फेब्रुवारी : मिरज शहरात प्रेमविवाह करणाऱ्या एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार, योगेश लवाटे असे या प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाच नाव आहे. एक ते दीड महिन्यांपूर्वी मिरजेतील योगेश लवाटे याने भडकंबे तालुका … Continue reading धक्कादायक! प्रेमविवाह करणाऱ्या तरुणावर दोघांचा चाकूने प्राणघातक हल्ला