धक्कादायक! तरुण प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नांदेड, दि. १८ फेब्रुवारी : पत्नीच्या आणि सासरच्यांनी सतत शिवीगाळ, मारहाणीला कंटाळून एका तरुण प्राध्यपकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदेड शहरातील राजेश नगर भागात घडली आहे. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी मयताच्या पत्नीसह सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड शहरातील राजेशनगर येथील प्रा. संदीपान रामकिशन खंदारे असे मयताचे नाव … Continue reading धक्कादायक! तरुण प्राध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या…