सुपरस्टार अभिनेता सलमान खान ला सर्पदंश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , रायगड दि,२६ डिसेंबर :-रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वाझे येथील सलमान खान याच्या फार्म हाऊस येथे अभिनेता सलमान खानला सर्पदंश झाल्याची घटना असून कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात सलमान खानवर उपचार करून त्याला सोडण्यात आले आहे. सुप्रसिध्द अभिनेता सलमान खान दरवर्षीप्रमाणे वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊस मध्ये आला असताना शनिवारी दिनांक … Continue reading सुपरस्टार अभिनेता सलमान खान ला सर्पदंश.