सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू; आजारपणातून बाहेर पडताच मंत्रालयात दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. 18  एप्रिल : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा मंत्रालयात कामकाजाला सुरुवात केली आहे. मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात 4 दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली,दोन दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार … Continue reading सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू; आजारपणातून बाहेर पडताच मंत्रालयात दाखल