लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवा अन्यथा चक्काजाम आलापल्ली व्यापारी संघटनेचा ईशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी 30 ऑगस्ट :-  त्रिवेणी अर्थमुव्हर्सकडून लोहखनिजाची होणारी वाहतूक दिवसा बंद करा,ओव्हर लोड वाहतूक बंद करा,मार्ग खड्डेमुक्त करा,वाहतुकीसाठी बायपास मार्गाची निर्मिती करा आदी मागण्यांसाठी आलापल्ली व्यापारी संघटनेकडून अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक अहेरी यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीद्वारे सुरजागड मधील लोह प्रकल्प मधून जडवाहनाने लोहयुक्त दगड, चुरा दररोज … Continue reading लोहखनिजाच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवा अन्यथा चक्काजाम आलापल्ली व्यापारी संघटनेचा ईशारा