गडचिरोलीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. २२ ऑगस्ट: शाळक विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांना मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अहेरी आगारातील बसचा लगाम मार्गावर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण … Continue reading गडचिरोलीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed