टायर कंपन्यांकडून राज्यातील ग्राहकांची फसवणूक होत असल्याने राज्य ग्राहक मंच यांनी स्वाधीकारे चौकशी करण्याची उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क दि.०४ फेब्रुवारी : टायर कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याबाबत प्रतियोगिता आयोगाने टायर उत्पादकांनी कमी झालेल्या कच्च्या मालाच्या किंमतीचा लाभ ग्राहकाना न देता, ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी टायर उत्पादकांच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही केली आहे. याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने प्रतियोगिता आयोगाने केलेली कारवाई योग्य ठरविली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक ग्राहकांनी या कंपन्यांकडून टायर्स खरेदी … Continue reading टायर कंपन्यांकडून राज्यातील ग्राहकांची फसवणूक होत असल्याने राज्य ग्राहक मंच यांनी स्वाधीकारे चौकशी करण्याची उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना