हत्तीचे स्थानांतरण थांबवा; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि. १८ सप्टेंबर : राज्यातील एकमेव व जिल्ह्याचे वैभव असलेल्या कमलापूर व पातानील येथील हत्तींच्या स्थानांतरणाविरोधात जिल्हाभरातून जनआक्रोश उमटला होता. यांनतरही आलापल्ली वन विभागातील पातानील येथील तीन हत्ती गुजरातला हलविण्यात आल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे. अशातच आता कमलापूरच्या हत्तींना हलविण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे कमलापूर येथील हत्तींचे स्थानांतरण थांबविण्यासाठी … Continue reading हत्तीचे स्थानांतरण थांबवा; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल..