विज्ञानाच्या तत्वांचा अभ्यास करून त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करा – जिल्हाधिकारी संजय मीणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमधील विज्ञान विषयक सुप्त कल्पनांना व्यासपीठ मिळावे याद्रुष्टीने जवाहरलाल नेहरू न.प. उच्च प्राथमिक शाळा रामनगर येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संजय मीणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आशिष येरेकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रशासक नगर परिषद गडचिरोली, विशाल वाघ, … Continue reading विज्ञानाच्या तत्वांचा अभ्यास करून त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करा – जिल्हाधिकारी संजय मीणा