मृत्यूचा तांडव करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रह्मपुरी 18 ऑगस्ट :-  ब्रह्मपुरी तालुक्यातील हत्तीलेंडा, सायघाटा, दुधवाही, अड्याळ या परिसरात वाघांचा वावर वाढला होता. याविषयीची बातमी कालच लोकस्पर्श न्यूज ने दिली होती . शेतशिवारांमध्ये, रस्त्यावर हे वाघ नागरिकांना दिसत होते. या वाघांनी मागील काही दिवसात बऱ्याच नागरिकांना ठार केले व काहींना जखमी केले होते . दोन दिवस आधी हत्तीलेंडा परिसरात … Continue reading मृत्यूचा तांडव करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद..