अट्टल चोरी करणाऱ्या चोराला पोलीस पकडायला गेले असता चोरांचाच संशयास्पद मृत्यु…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ठाणे, दि. ११ फेब्रुवारी : भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा या इराणी नागरीकांच्या वस्तीत एका अट्टल चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यास पकडण्यासाठी पोलीस पथक रात्री गेले असता त्यांच्यात झटपट होऊन तो आपल्या भावाच्या ताब्यात असताना त्याचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांसह स्थानिक नागरीकांनी पोलीसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत गोंधळ घालून … Continue reading अट्टल चोरी करणाऱ्या चोराला पोलीस पकडायला गेले असता चोरांचाच संशयास्पद मृत्यु…