व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा हे जागतिकस्तरावरचे होणार सर्वोत्तम ठिकाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दिनांक ४ फेब्रुवारी : “ताडोबा” हे वाघ बघण्याचे जागतिकस्तरावरचे सर्वोत्तम स्थळ व्हावे यादृष्टी पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटन विकासाचा एकात्मिक आराखडा तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन विभागास दिल्या. यासाठी आवश्यक असणारा निधीही टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून दिला जावा असेही ते यावेळी म्हणाले. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ताडोबा अंधारी … Continue reading व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा हे जागतिकस्तरावरचे होणार सर्वोत्तम ठिकाण