तहसिलदारसह नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; वाळू वाहतूक प्रकरणी लाच घेणं चांगलंच भोवलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गोंदिया दि ७ : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हातील गोरेगावचे तहसीलदार किसन भदाणे यांच्यासह नायब तहसिलदार नागपुरे आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे. तर या तिघांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद झाल्याने महसुल विभागात हादरा बसला आहे . … Continue reading तहसिलदारसह नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; वाळू वाहतूक प्रकरणी लाच घेणं चांगलंच भोवलं