महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या संपर्क तुटला…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 15 जुलै :-  गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील गोदावरी प्राणहिता नदीवरील पुलाने महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडले आहे. परंतु गेल्या पाच सहा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात सिरोंचातील मेडिगड्डा धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडल्याने प्राणहिता नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने पुलाचा मातीचा भरव वाहून गेला आहे. त्यामुळे … Continue reading महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या संपर्क तुटला…