भीषण अपघात! भरधाव दुचाकीचे झाडाला जोरदार धडक, धडकेत एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आलापल्ली, दि. २६ मे :  आलापल्ली पासून ४ किमी अंतरावर मद्दीगुडम गावाजवळ आलापल्ली वरून एटापल्ली ला जाणाऱ्या भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटून झाडाला दिलेल्या धडकेत एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, आलापल्ली वरून एटापल्ली येथील महाविद्यालयात बी.एस.सी प्रथम वर्षाच्या … Continue reading भीषण अपघात! भरधाव दुचाकीचे झाडाला जोरदार धडक, धडकेत एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी