परळी – बीड – नगर रेल्वे मार्गावर प्रवाशी घेऊन रेल्वेचे चाचणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बीड, दि. ३ फेब्रुवारी : बीड जिल्हा वासियांच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या परळी- बीड- अहमदनगर रेल्वे मार्गावर आज दि . ३ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच अहमदनगर ते आष्टी प्रवासी घेऊन रेल्वेची चाचणी करण्यात आली. अहमदनगर ते आष्टी या ६७ किलोमीटर अंतरावर पहिल्या पॅसेंजर रेल्वे गाडीची चाचणी घेण्यात आली आहे . याचा अधिकृत शुभारंभ पंतप्रधान … Continue reading परळी – बीड – नगर रेल्वे मार्गावर प्रवाशी घेऊन रेल्वेचे चाचणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed