रानटी हत्तींचा उच्छाद! “त्या” रानटी हत्तीने घेतला तिसरा इसमाचा बळी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि २५ : जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे, आधी वाघांचा उच्छाद त्यानंतर दोन ते अडीच वर्षापासून ओडिशातून छत्तीसगड मार्ग गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेले रानटी हत्तींची उच्छाद सुरूच असून पुन्हा तिसऱ्या इसमाचा बळी घेतला आहे . सिरोंचा ,आलापल्ली, वन विभागात “त्या ” रानटी हत्तीने धुमाकूळ करीत नुकताच भामरागड … Continue reading रानटी हत्तींचा उच्छाद! “त्या” रानटी हत्तीने घेतला तिसरा इसमाचा बळी..