कसरत करून पायपीट करत प्रशासन पोहोचले मरकटवाडीत. 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भगवान खैरनार , मोखाडा 18 ऑगस्ट :- मोखाड्यातील बोटोशी ग्रामपंचायती मधील मरकटवाडी येथील वंदना बुधर या आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांच्या मृत्यू ह्रदयद्रावक घटना लोकस्पर्श ने बातमी प्रसिद्ध करून समोर आणली. त्यामुळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदेचे … Continue reading कसरत करून पायपीट करत प्रशासन पोहोचले मरकटवाडीत.