केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा अजित पवार गटाला नाही; फडणवीसांकडून गौप्यस्फोट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, “काही तरुण खासदारांना पुन्हा एकदा मोदी सरकारमध्ये, एनडीए सरकारमध्ये संधी मिळाली आहे. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. विशेषत: आमचे नेते नितीन गडकरी पुन्हा एकदा सरकारमध्ये येत आहेत. त्याचसोबत रामदास आठवले हे देखील पुन्हा सत्तेत येत आहे. रक्षाताई खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासारखे अतिशय तरुण खासदार हे देखील मंत्रिमंडळात सामील होत आहेत याचासुद्धा … Continue reading केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा अजित पवार गटाला नाही; फडणवीसांकडून गौप्यस्फोट