राज्यात शिख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू असून संबंधीत शासकीय विभागांनी अंमलबजावणी करावी. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक

मुंबई,डेस्क दि. ११ऑगस्ट : राज्यात शिख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू करण्यात आला असून संबंधीत शासकीय विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी. तसेच आनंद विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ पद्धतीने होण्यासाठी वेबसाईटवर ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज बैठकीत दिल्या. यावेळी मंत्री श्री. मलिक यांनी आनंद मॅरेज ॲक्टविषयक महाराष्ट्र … Continue reading राज्यात शिख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू असून संबंधीत शासकीय विभागांनी अंमलबजावणी करावी. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक