हत्तीच्या परिवारात नव्या पाहुण्याचे आगमन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चुरचुरा गावाला लागून जवळपास १० ते १२ किमी लांबीचे जंगल आहे. या जंगल परिसरात गावे नाहीत. त्यामुळे हत्तीसाठी हे जंगल अगदी सुरक्षित आहे. त्यांना या भागात अगदी मनसोक्त्त वावरता येते. त्यामुळे कळपाने पुन्हा या भागात एन्ट्री केलेली असावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे. गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील आणू पोर्ला वनपरिक्षेत्रात हत्त्तींचा कळप चुरचुराच्या … Continue reading हत्तीच्या परिवारात नव्या पाहुण्याचे आगमन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed