आशाताई आरोग्य सेवेचा कणा – कुमार आशीर्वाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 24 मार्च : आशाताई ही आरोग्य विभागाचा कणा असून ती आरोग्य विषयक कामे उत्तमरित्या करीत असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. वर्षभर ग्रामीण भागात आरोग्य सेवा तेथील लोकांना समजविण्याचे कार्य आपण करत आहात. कोरोना काळात आशा वर्कस यांनी उत्तम कार्य केले असून कुटूंब नियोजन, कोविड लसीकरण या … Continue reading आशाताई आरोग्य सेवेचा कणा – कुमार आशीर्वाद