भिवंडीतमधील तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ठाणे, दि. ३० मार्च :  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे तृतीय पंथीय मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या विशेष शिबिरांना यांनी भेट दिली आणि तृतीयपंथी मतदारांना ओळ्खपत्राचे वाटप केले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम आदी उपस्थित होते. ३१ मार्च हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथीय … Continue reading भिवंडीतमधील तृतीयपंथी मतदार नोंदणी विशेष शिबिराला मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली भेट