बालविवाह रोखल्याने मुलाकडील वऱ्हाडी विवाह न करताच परतले रिकामे हाताने…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.०९ फेब्रुवारी : गडचिरोलीत आज दुपारी ०१ वाजता होणारा बालविवाह रोखण्यास जिल्हा बाल संरक्षण टीम, पोलीस विभाग, चाईल्ड लाईन गडचिरोली यांना मोठे यश आले असून जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री क्रमांक १०९८ यावर बाल विवाह बाबत संपर्क करावे. असे असे आव्हान … Continue reading बालविवाह रोखल्याने मुलाकडील वऱ्हाडी विवाह न करताच परतले रिकामे हाताने…