राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई प्रतिनिधी 27 जुलै :- राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून यासाठी 6 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयावर … Continue reading राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय