वाह डॉक्टर.. मानलं बुवा.. पुराने वेढलेल्या गावात डॉक्टर पोहचले थेट डोंग्याने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपुर 11 ऑगस्ट :-  चंद्रपुर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यातील दुहेरी संकटात सापडलेल्या आर्वी गावाला एका बाजूला महापुराने वेधले असून, दुसरीकडे तापाच्या साथीने गावात थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गावात तापाचे रुग्ण वाढत असताना, रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात न्यायचे कसे अशा विवंचनेत असलेल्या गावात अखेर दोन डॉक्टर देवदूत म्हणून अवतरले आहेत. डॉ.आशीष आसुटकर आणि डॉ.अभिषेक साठे … Continue reading वाह डॉक्टर.. मानलं बुवा.. पुराने वेढलेल्या गावात डॉक्टर पोहचले थेट डोंग्याने