वनजमिनीवर अवैध ताबा, विक्री प्रकरणात दोषारोप उघड होताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला केले निलंबित

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 21 फेब्रुवारी :- गडचिरोली वनपरिक्षेत्रातील तसेच शहराच्या मध्यभागी परिसरात असलेल्या कक्ष क्रमांक 21 आणि 100 मधील वनजमिनीवर अवैधरित्या भूखंड पाडून कोट्यवधी रुपयांच्या किंमतीच्या जागेची विक्री प्रकरणात भुखंड माफियांवर कारवाई करण्यात आठ महिन्यांचा कालावधी ओलांडून ही कुठलीच कारवाई केली नसल्याने गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांना निलंबित करण्यात आले आहे. शहरातील आयटीआय … Continue reading वनजमिनीवर अवैध ताबा, विक्री प्रकरणात दोषारोप उघड होताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला केले निलंबित