अचानक लागली घराला आग, आगीत वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भुसावळ, दि. २६ मार्च :  शहरातील महेश कॉलनी परिसरातील एका फ्लॅटला पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या आगीत कुटुंबातील वडिलांचा होरपळून मृत्यू झाला असून मुलगा होरपळला गेला आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, महेश कॉलनीतील निकुंज अपार्टमध्ये मध्ये दुसर्‍या मजल्यावर केशवाला वाधवाणी हे आपल्या कुटुंबासह राहतात. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून आरोळ्या … Continue reading अचानक लागली घराला आग, आगीत वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी