….अखेर चातगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी पडवे चौकशीत दोषी आढळल्याने निलंबित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चातगाव वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोपवन लागवड, खोदतळे, रोहयोची कामे, वाघांच्या संवर्धन, तसेच साहित्य खरेदीमधील कोटेशन, जीएसटीची बिले तपासण्याची विजय खरवडे यांनी मागणी केली होती.तसेच वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या निर्देशावरून वनरक्षक, वनपालांनी अनेक कामांवर अनेक बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडप केला असल्याची तक्रारीत म्हटले आहे.  गडचिरोली : वनविभाग गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या चातगाव  वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रात मोठ्या … Continue reading ….अखेर चातगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी पडवे चौकशीत दोषी आढळल्याने निलंबित