सुलेमानी पत्थर च्या लालसेने हैदराबादच्या एका इसमास सहा लाखाने गंडवले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. १६ फेब्रुवारी : एखाद्या गोष्टीची लालसा तुम्हाला चांगलाच आर्थिक भुर्दंड देऊ शकतो. याचा प्रत्यय नेमकाच बुलढाणा जिल्ह्यात आला आहे. हैदराबादच्या एका इसमाला सहा लाखाने गंडवले गेले आहे. त्याचं झालं असं की, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून काही भामट्यांनी सुलेमानी पत्थर त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचे सांगत, हैदराबादच्या एका इसमाला गवसणी घातली, सुलेमानी पत्थर मुठीत … Continue reading सुलेमानी पत्थर च्या लालसेने हैदराबादच्या एका इसमास सहा लाखाने गंडवले