वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना आता मिळणार २० लाख रुपये !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 25 ऑगस्ट :-  वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना यापूर्वी शासनाकडून १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळत होती, आता ती रक्कम २० लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर एखादी व्यक्ती कायम अपंग झाल्यास ५ लाख रुपये तर गंभीररित्या जखमी झाल्यास १ लाख २५ हजार इतके … Continue reading वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना आता मिळणार २० लाख रुपये !