विकासाच्या नव्या युगात उद्योगांची भूमिका महत्वाची; उद्योजकांनी सामाजिक विकासासाठीही योगदान देणे गरजेचे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक, दिनांक ९ एप्रिल २०२२ : महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲंण्‍ड ॲग्रीकल्चरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष व देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा अनोखा संयोग आहे; हा संयोग केवळ नाशिकलाच नाही तर संपूर्ण देशाला औद्योगिक क्षेत्रात सुवर्ण युगाकडे घेवून जाणारा ठरेल. विकासाच्या नव्या युगात प्रवेश करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. त्याबरोबर उद्योजकांनी … Continue reading विकासाच्या नव्या युगात उद्योगांची भूमिका महत्वाची; उद्योजकांनी सामाजिक विकासासाठीही योगदान देणे गरजेचे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी