ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला मिळाले उपयोगी वाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ५ मार्च :  चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आज एक उपयोगी वाहन भेट स्वरूपात मिळाले. या वाहनाचा उपयोग करून जंगलाच्या दुर्गम भागात जाऊन समस्याग्रस्त वन्यजीवाला जवळून बेशुद्ध करता येण्याची सोय झाली आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षात हे वाहन विशेष सहाय्यभूत ठरणार आहे. या खास रचना केलेल्या चारचाकी वाहनात बचाव दलाच्या सुरक्षेची खास … Continue reading ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला मिळाले उपयोगी वाहन