“त्या” दोन मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २५ ऑगस्ट : जिल्ह्यातील वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलावात दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  विस्तीर्ण जलाशयासोबत सेल्फी काढताना हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, ५ मित्र तलावाशेजारी फिरण्यासाठी गेले होते. सिंचन तलाव असलेल्या चारगावलगतच्या शेगाव येथील रहिवासी हार्दीक गुळघाने (१९) सेल्फी काढण्यासाठी गेला असताना पाय घसरून तलावात पडला. … Continue reading “त्या” दोन मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू