शिवसेना कुणाची याचा निकाल 27 सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत होणार….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मनोज सातवी 06 सप्टेंबर :-  शिवसेना कुणाची यासाठीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. दोन्ही गटांनी याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सर्व याचिकांवर पाच सदस्यिय खंडपीठाचे गठन करून एकत्रितपणे सुनावणी घेतली. … Continue reading शिवसेना कुणाची याचा निकाल 27 सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत होणार….