महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींनी हजारो मेणबत्त्यांनी उजळवले चवदार तळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड, दि. ६ डिसेंबर : महाड तालुक्यातील असलेल्या भीम अनुयायींनी आज दिनांक ६ डिसेंबर रोजी महाड येथील प्रसिद्ध चवदार तळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरीनिर्वाण झाले. उद्धारकर्त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकर अनुयायी दादरच्या चैत्यभुमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. … Continue reading महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींनी हजारो मेणबत्त्यांनी उजळवले चवदार तळे