पंचगंगा नदीपात्रात हजारो मृत माशांचा मोठा खच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी : पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे नदीपात्रात हजारो मृत माशांचा मोठा खच सुर्वे बंधार्‍यानजीक पडला आहे. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाल्याचं परत उघड झाल्याने नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही काळ सुमारे अर्धा किलोमीटर नदीचं पात्रच या माशांच्या थरानं दिसायचंच … Continue reading पंचगंगा नदीपात्रात हजारो मृत माशांचा मोठा खच…