राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी, शासन निर्णय जारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. २५ फेब्रुवारी : राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उप निरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते, पण आता पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्याच्या निर्णयामुळे त्याचा थेट फायदा … Continue reading राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी, शासन निर्णय जारी