राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर दि ७ :जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील एका बियर शॉपच्या परवानगीसाठी एका अर्जदाराने अर्ज  केला होता. मात्र ६ महिने लोटूनही यावर कुठलीही प्रक्रिया पुढे झाली नाही. परिणामी, या बाबत अर्जदाराने विचारणा केली असता, अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर अर्जदाराने … Continue reading राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात