महाराष्ट्रात व्याघ्र व्यवस्थापनात वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ ; वनमंत्री मुनगंटीवारांच्या नेतृत्वात वनखात्याची दमदार कामगिरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, महाराष्ट्रातील वाघांची संख्या २०१४ च्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आज ही संख्या चारशेच्या आसपास पोहोचली आहे. त्यातही एकट्या ताडोबा प्रकल्पातच दोनशेहून अधिक वाघ आहेत. उर्वरित वाघ पेंच, बोर, उमेरड-कऱ्हांडला, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री क्षेत्र, गडचिरोली या जंगलांमध्ये असल्याची नोंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा विदर्भाच्या दिशेने जास्त आहे आणि … Continue reading महाराष्ट्रात व्याघ्र व्यवस्थापनात वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ ; वनमंत्री मुनगंटीवारांच्या नेतृत्वात वनखात्याची दमदार कामगिरी