जलवायु परिवर्तन कमी करण्यासाठी ‘सौर पुरुष’ निघाला देश-विदेशाच्या भ्रमंतीवर!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि. ११ फेब्रुवारी : ग्लोबल वार्मिंग जगात गंभीर समस्या बनू पाहत आहे. ग्लोबल वार्मिंग १.५ डिग्री सेल्सिअस (IPCC अहवाल नुसार )पर्यंत पोहोचण्याआधी आपल्याकडे फक्त ८-१० वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे जलवायु परिवर्तन कमी करण्यासाठी आता “तात्काळ” कृती आवश्यक आहेत. ऊर्जेचा स्वराज स्वीकारणे किंवा स्थानिक पातळीवर ऊर्जेची निर्मिती आणि वापर करणे हा उपाय … Continue reading जलवायु परिवर्तन कमी करण्यासाठी ‘सौर पुरुष’ निघाला देश-विदेशाच्या भ्रमंतीवर!