सी आय एस एफ जवानांचा अपघातात दुर्दवी मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ११ फेब्रुवारी :  चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सीआयएसएफ जवानाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर रोडवरील ऊर्जानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. कैलास नारायण कापरे असे मृत जवानाचे नाव आहे.. कैलास कापरे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव चे रहिवासी आहेत.. मागील काही वर्षापासून ते औष्णिक … Continue reading सी आय एस एफ जवानांचा अपघातात दुर्दवी मृत्यू